मंदिर वेळ - सकाळी ५ ते रात्री १० vithaldehu123@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील संत होते, त्यांनी लिहिलेल्या गाथे मधील अभंग आजच्या काळात मनुष्याच्या जीवना मध्ये व राष्ट्र हिता साठी उपयोगी ठरतात.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

 

  • जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील संत होते, त्यांनी लिहिलेल्या गाथे मधील अभंग आजच्या काळात मनुष्याच्या जीवना मध्ये व राष्ट्र हिता साठी उपयोगी ठरतात.
  • त्यांचा जन्म १६०८ मद्ये श्री क्षेत्र देहू मध्ये झाला ,श्री संत तुकाराम महाराजांच्या घराण्या मध्ये पूर्वापार वारीची परंपरा चालू होती.
  • श्री संत तुकाराम महाराज हे विश्वंभर बाबा पासून आठव्या पिढीचे वंशज होते.
  • श्री संत विश्वंभर बाबा नंतर त्यांचे दोन्ही मुलं सैन्य मध्ये भरती झाले

 मूळ पुरुष एवं विश्वंभर |
विठ्ठलाचा भक्त थोर |

त्याचे भक्तीने पंढरी सोडून |
देहुस आले हरी |

     श्री संत विश्वंभर बाबा 
                   ↓              ↓

                       हरी           मुकुंद 
    ↓ 
विठ्ठल
    ↓ 
पदाजी
    ↓ 
शंकर
     ↓ 
कान्होबा
      ↓ 
बोल्होबा
    ↓

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

मध्ये त्यांचा जन्म : श्री क्षेत्र देहू