कार्यक्रम





१.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव.
माघ शुद्ध पंचमी(वसंत पंचमी)
ते माघ शुद्ध त्रयोदशी.
माघ शुद्ध दशमी ला अनुग्रह दिन
२.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा सप्ताह( तुकाराम बीज उत्सव)
फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन
वद्य द्वितीया ते फाल्गुन वद्य अष्टमी .
३.श्रीराम नवमी उत्सव
श्रीराम जन्माचे कीर्तन.
४.हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमा ( हनुमान जन्माचे कीर्तन)
५.जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सप्ताह.
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ते ज्येष्ठ वद्य सप्तमी.
६.पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज देहुकर पुण्यतिथी सप्ताह.
आषाढ वद्य त्रयोदशी ते श्रावण शुध्द चतुर्थी.
७.गोकुळ अष्टमी सप्ताह
श्रावण वद्य प्रतिपदा ते श्रावण वद्य अष्टमी